आजकाल 'ट्रेकिंग '( Trekking ) हा विंग्रजी शब्द चहुबाजूला अधूनमधून डोकं वर काढताना दिसतो. आपलं 'वाट साफ 'आणि 'थोबाडपुस्तक '......तिथं तर 'ट्रेकिंग प्लान' च्या जाहिरातींचा ऊत आलेला असतो. हौशे ,नवशे ,गवशे ट्रेकर्स अनेक गडकिल्ले ,डोंगरवाटा वर आखलेल्या ट्रेक मोहिमांना सहभागी होऊन त्याची माहिती सचित्र इतरांशी 'शेअर ' करताना दिसतात. असो ...हे सगळं बाकी चांगल चाललंय एकंदरीत.
ट्रेकिंग म्हंजी काय ? ....तर ''डोंगर- द-या मध्ये , गडकोट यांवर केलेली पायी भटकंती '' असा एक सरळसोट अर्थ सांगता येईल.
प्रत्येक ट्रेकर साठी 'ट्रेकिंग' म्हणजे एक वेगळी गोष्ट असते.त्यांच्या कडून 'ट्रेकिंग 'ची एक वेगळी व्याख्या मिळू शकते आपल्याला.
यातून एवढं लक्षात येतं कि, 'ट्रेकिंग म्हंजी ?.......काही साधी सुधी गोष्ट नाही बरं..
..हे काहीतरी विलक्षण आहे म्हणायचं ....
अपूर्ण .

"I LOVE TREKKING, BECAUSE...
...I love it. Simple!" ----- Swapnil Kanade ...it is an adventure & full of surprises at every step." -----Yogesh Gaikwad ...it makes me feel free. ---- Ranjit Mhaske ...the passion of adventure & the gist of exploring the History. ---- Pratik Matkar
...it's a feeling to be in the heaven when you are atop a mountain in the mist."
---Chandrakant Wagh
.........it feels like living!"
-- --Rajjesh Jadhav
.........I LOVE trekking!!!"
---- Rahul Tapkir
............it's my passion. ----Parag Sapkal
...I take nothing but Pictures
I leave nothing but Footprints
I kill nothing but Time
I bring nothing but Memories...!!
I just trek it...!
We just scale them... ---- Yogesh Pachange.
...It's a favorite part of my life!" ---- Pandurang Shinde.
यावरून असं लक्षात येतं कि , हे ट्रेकिंग ' म्हंजी..... काही साधीसुदी गोष्ट नसून ....काहीतरी खूप विलक्षण आहे बरं !!..... अपूर्ण ....... |
यातून एवढं लक्षात येतं कि, 'ट्रेकिंग म्हंजी ?.......काही साधी सुधी गोष्ट नाही बरं..
..हे काहीतरी विलक्षण आहे म्हणायचं ....
अपूर्ण .